

फाऊंडर, शाश्वत स्वराज्य ट्रेनर, लीडरशिप कोच, लेखक

Date - Live Workshop!

Time

Mode
( Only Few Seats Left )

“स्वतःला जिंका, जग जिंका. ”
दिवसाची सुरुवात स्पष्ट ध्येयाने करा.
सकाळच्या सकारात्मक रिच्युअल्सने जबरदस्त ऊर्जा प्राप्त करा.
शिस्तबद्ध दिनक्रमाने मानसिक शक्ती वाढवा.
दिवसा अखेरीस आत्मपरीक्षण करून पुढची स्ट्रॅटेजी ठरवा.

“प्रामाणिकतेने विक्री करा, आत्मविश्वासाने वाढवा. ”
ग्राहकांचा विश्वास जिंकणारी नैतिक विक्री पद्धती समजून घ्या.
दीर्घकालीन नातेसंबंध निर्माण करून सेल्स सिस्टम सुधृढ करा.
क्वालिटी लीड्स आकर्षित करण्यासाठी योग्य कॉन्टेन्ट स्ट्रॅटेजि निर्माण करा.
सेल्समध्ये ऑब्जेक्शन हँडलिंग व स्टोरी टेलिंगच्या मदतीने रेव्हेन्यू दुप्पट करा.

“माझा ब्रँड, माझं स्वराज्य. ”
तुमची ओळख सांगणारा व ग्राहकांच्या सदैव लक्षात राहणारा ब्रँड कसा निर्माण कराल?
कॉन्टेन्टच्या मदतीने ब्रँड बिल्डिंग कशी करायची?
लोगो, कलर व व्हिज्युअल्स मध्ये सातत्य का महत्वाचे?
समाधानी ग्राहकांच्या प्रतिक्रियांनी विश्वासहार्यता कशी वाढवावी ?
“सिस्टिम्स, प्रोसेस, AI Insights आणि ऑटोमेशन , CRM | Funnels — स्वयंपूर्ण व्यवसायाची गुरुकिल्ली. ”
तंत्रज्ञान आणि स्वयंचलन तुमचा मौल्यवान वेळ वाचवतात.
वाढ आणि परिणामकारकतेवर लक्ष केंद्रित करण्याची मोकळीक मिळते.
तांत्रिक प्रक्रियेची जबाबदारी मशीन घेतात.
तुम्ही केवळ प्रगती आणि प्रभाव निर्माण करण्यावर लक्ष देऊ शकता.
छत्रपती शिवरायांच्या प्रेरणेने, आधुनिक मॅनेजमेंट फिलॉसॉफी आणि Vibe Coding च्या मदतीने हजारो उद्योजकांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडवला आहे.
२५ वर्षांच्या सेल्स, मार्केटिंग, ब्रँडिंग आणि उद्योजकतेच्या अनुभवातून उभं राहिलं आहे शाश्वत स्वराज्य.
आतापर्यंत ३५,०००+ प्रशिक्षणार्थीना मार्गदर्शन दिलं आहे.
२३,०००+ तासांचा ट्रेनिंग आणि कोचिंगचा अनुभव.
१००+ शासकीय विभाग आणि कॉर्पोरेट संस्थांना सेवा दिल्याचा अभिमान.


१७ + वर्षांचा डिझाइन, सिस्टीम्स आणि टेक्नॉलॉजीचा अनुभव.
प्रभावी बॅकएंड सिस्टिम उभी करून अनेक उद्योजकांना मदत केली.
तंत्रज्ञान सर्वांसाठी सुलभ आणि आत्मविश्वासाने वापरता येईल यासाठी प्रयत्नशील.
शाश्वत स्वराज्यच्या उपक्रमांद्वारे उद्योजकांना सक्षम बनवलं.
पर्यावरण संवर्धन आणि एनजीओंना टेकनॉलॉजी सपोर्ट देऊन समाजोपयोगी कार्यात सहभाग.








हा मास्टरक्लास उद्योजक, प्रोप्राईटर, प्रोफेशनल व नवउद्योजकांसाठी आहे ज्यांना Peace – Profit – Progress with Purpose हवं आहे आणि ५ कोटीपेक्षा मोठा व्यवसाय निर्माण करायचा आहे.
तुम्ही कळत न कळत एका विशिष्ट फ्रेक्वन्सीला व्हायब्रेट करत असता. ती फ्रेक्वन्सी संभ्रमाची, भीतीची, निराशेची, स्पष्टतेची, निर्भयतेची, आशेची, आत्मविश्वासाची, किंवा धैर्याची असू शकते. जे तुमच्या अंतर्मनात, तेच बाह्य विश्वात
प्रकट होतं. आपण कितीही नाकारले तरीही बाहेरचे परिणाम आतले अंतरंग कळत न कळत दर्शवतात. जग हे तुमच्या विचारांचे प्रतिबिंब आहे. मग जर प्रतिबिंब मनासारखे नसेल तर बिंब
सुधारावे लागेल, व्हायब्रेशन सुधारावे
लागतील. हे करण्याची प्रक्रिया म्हणजेच वाइब कोडींग ज्याची प्रचिती तुम्हाला मास्टरक्लासमध्ये येईल.
सेल्फ मास्टरी (स्वतःवर प्रभुत्व ) , सेल्स मास्टरी, ब्रॅण्डिंग मास्टरी आणि टेक मास्टरी ज्यांच्या मदतीने तुम्ही ५ कोटींचे बॅरिअर तोडून भारतातल्या टॉप १ % उद्योगात समाविष्ट व्हाल.
हो, १०० % फ्री आहे . त्याचबरोबर तुम्ही काही जबरदस्त टूल्स आणि फ्रेमवर्क मिळवाल जी लगेचच तुमच्या उद्योगात / व्यवसायात वापरता येतील.
साधारणतः २ तास ज्या मध्ये तुम्ही तुम्हाला सतत पडणारे प्रश्न देखील विचारू शकता.
तुमच्याकडे स्वतःचे स्वराज्य घडवण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती हवी. ती असेल तर तुम्ही सगळं काही साध्य करू शकता.
तुम्हाला जबरदस्त स्पष्टता ( कॅलॅरिटी ) मिळेल, तुमचा रेव्हेन्यू दुप्पट करण्याची स्ट्रॅटेजी मिळेल, ब्रॅण्डिंगची मूलभूत तत्व समजतील आणि ५ कोटीच्या बिझनेससाठी लागणारी टेकनॉलॉजी कोणती याचा उलगडा होईल.
हो , ह्या मास्टरक्लासमध्ये शिकवली जाणारी मूलभूत तत्वे आम्ही शेकडो इंडस्ट्रीमध्ये यशस्वी रित्या वापरून बघितली आहेत.
अतिशय सोप्प आहे. मास्टरक्लासला रजिस्टर करण्यासाठी खाली दिलेल्या बटनावर क्लीक करा आणि रजिस्ट्रेशन फॉर्म भरा.
नाही , तुम्हाला हा मास्टरक्लास लाईव्ह अटेंड करायचा आहे. (No Replay, No Recording )
This site is not part of the Google website Or Google Inc or Facebook website or Facebook Inc. This site is not endorsed by Google Inc Or Facebook Inc in any way.
Copyright © शाश्वत स्वराज्य All Rights Reserved.

Live Zoom (11 AM - 1 PM) IST
( Only Few Seats Left )